एक्स्प्लोर
Ravindra Jadeja : 'सर' रविंद्र जाडेजाचं शानदार शतक; अश्विनसोबतच्या भागिदारीनं भारत भक्कम स्थितीत
IND vs SL, 1st Test, Mohali:
1/8

IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे.
2/8

सध्या भारताच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 465 धावा झाल्या आहेत. जडेजा 102 धावांवर खेळत असून त्याच्याबरोबर जयंत यादव खेळत आहे.
Published at : 05 Mar 2022 12:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























