एक्स्प्लोर
PHOTO | हार्दिक पंड्यानं शेअर केला बाळाचा फोटो, नाव काय ठेवणार याची उत्सुकता
1/9

हार्दिक पंड्याने स्वत: आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
2/9

हार्दिकने आपल्या बाळासह शेअर केलेला हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. हे सर्व फोटो हार्दिक आणि नताशाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेतले आहेत.
3/9

4/9

हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले होते.
5/9

हार्दिकने नताशा स्टॅन्कोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचंही सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.
6/9

आता हार्दिक पंड्या आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
7/9

लॉकडाऊन दरम्यान हार्दिक आणि नताशा विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर काही दिवसात नताशा गर्भवती असल्याची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर दिली होती.
8/9

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच याबाबत आपल्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत होते.
9/9

भारतीय संघातील ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच यांच्या घरी ज्युनिअर हार्दिकचं आगमण झालं आहे.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
























