एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चक्रावणारी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात एक तोतया अधिकारी शिरला होता.

Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajinagar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. धुळे सोलापूर रोडवर तिसगाव गावात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. याच विवाह सोहळ्यात एक व्यक्ती पंतप्रधान कार्यालयाचा (PMO office) सचिव म्हणून फिरत होता. एवढेच नाही तर या पीएमओ कार्यालयाच्या तोतया सचिवाने मुख्यमंत्र्यांसमोर आपला सत्कारही करून घेतला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज आढळून आला आहे. पीएमओ सचिव म्हणून तोतयागिरी करणाऱ्यासह त्याच्या बॉडीगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भारत ठोंबरे (रा. दिल्ली मूळ उंदरी तालुका केज जिल्हा बीड) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर विकास प्रकाश पांडागळे (रा.पुणे) असे बॉडीगार्ड म्हणून मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून आता या दोघांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी त्यांनी पीएमओ कार्यालयाचे सचिव असल्याचे भासवून कोणाला गंडा घातला आहे का, याची तपासणी केली जात आहे. पोलीस या दोघांवर काय कारवाई करणार, ते पाहावे लागेल.

दरम्यान, भाजपकडून सध्या राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. बंडखोरीची शक्यता लक्षात घेत उमेदवारी न मिळालेल्यांची मनधरणी करा, असे आदेश भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार काही उमेदवारांकडून बंडखोर आणि नाराजांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. सोबतच, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवण्याची सक्त ताकीदही भाजप आमदारांना देण्यात आली आहे. भाजपकडून सध्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अनेक बी  वाटप केले जात आहे. काही ठिकाणी अजूनही वाद असलेल्या जागी आज फॉर्मचे वाटप करण्यात येईल.

Chhatrapati Sambhajinagar crime news: बँक कर्मचाऱ्याला 25 लाखांना लुटणारी टोळी 24 तासांमध्येच जेरबंद

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचे 25 लाख रुपये हिसकावण्यात आल्याची घटना शनिवारी पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात घडली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे. या प्रकरणी भारत राजेंद्र रूपेकर वय 30 रा. नानेगांव ता. पैठण, 2) विष्णु कल्याण बोधने वय 24 वर्ष रा. नानेगांव, 3) सचिन विठठल सोलाट वय 25 वर्ष, रा. राहूल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण, 4) विशाल दामोधर चांदणे वय 24 वर्ष रा. अखातखेडा पैठण तालुक्यातील  या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 31 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Embed widget