एक्स्प्लोर
Happy Birthday : हॅपी बर्थडे Vijender Singh... देशाला बॉक्सिंगमधलं पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारा स्टार!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/76a919e1463e8b47dc198b12f84d20df_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@vijendersinghboxer/FB)
1/6
![भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंह आज त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे... (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/e604fccfa2a40f9acbd14b8a321f6f73713e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंह आज त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे... (Photo:@vijendersinghboxer/FB)
2/6
![हरीयाणानातील भिवानी जिल्ह्यात त्याचा जन्म झाला, जिल्ह्यातील कालवश गावात विजेंदरचं बालपण गेलं (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/ab894934af94d91285b3986fa57d590ff967c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरीयाणानातील भिवानी जिल्ह्यात त्याचा जन्म झाला, जिल्ह्यातील कालवश गावात विजेंदरचं बालपण गेलं (Photo:@vijendersinghboxer/FB)
3/6
![तिथेच त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण घेतलं (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/934f578723d5453bd9e96a2b296f45b08b06f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथेच त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण घेतलं (Photo:@vijendersinghboxer/FB)
4/6
![तिथं त्याचे प्रशिक्षक सिंह यांनी त्याची खेळातील आवड ओळखुन त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यास सांगितलं (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/1b6752242b088975ab191e8a98ebed12c01f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथं त्याचे प्रशिक्षक सिंह यांनी त्याची खेळातील आवड ओळखुन त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यास सांगितलं (Photo:@vijendersinghboxer/FB)
5/6
![बीजिंग 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलं (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/f1350e1dde09f28b241ffd8b2bce73e276d4b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीजिंग 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलं (Photo:@vijendersinghboxer/FB)
6/6
![विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सर बनल्यानंतर आपली सर्व सहा प्रो बाउट जिंकला आहे. (Photo:@vijendersinghboxer/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/da27a0c3714b963140551bfedcc600737853c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सर बनल्यानंतर आपली सर्व सहा प्रो बाउट जिंकला आहे. (Photo:@vijendersinghboxer/FB)
Published at : 29 Oct 2021 01:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)