एक्स्प्लोर
In Pics : बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा उद्घाटन सोहळा, पंतप्रधान मोदींचा स्पेशल साऊथ इंडियन लूक, पाहा सोहळ्याचे खास फोटो
44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात होत असून या स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली आहे.
सौजन्य - ANI
1/10

बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली जात आहे. (सौजन्य - ANI)
2/10

मागील दोनही वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली ही स्पर्धा यंदा ऑफलाईन चेन्नईत पार पडत आहे. या स्पर्धेच्या सोहळ्याला भव्य अशी तयारी करण्यात आली आहे. (सौजन्य - ANI)
Published at : 28 Jul 2022 07:13 PM (IST)
आणखी पाहा























