एक्स्प्लोर
विराट कोहलीचे हे विक्रम मोडणं कठीण, पाहा किंगचे सहा रेकॉर्ड
रनमशीन विराट कोहलीचा आज 35 वा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या विक्रम नावावर केले आहेत. पण त्याचे काही विक्रम मोडणं.. सहजासहजी शक्य नाही.. अशाच सहा विक्रमबद्दल जाणून घेऊयात
virat kohli
1/6

टी20 क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरोधात विराट कोहली करिअरमधील पहिले षटक टाकण्यास आला. विराट कोहलीने टाकलेला चेंडू पंचांनी वाईड दिला. पण एमएस धोनीने त्या चेंडूवर केविन पीटरसनला स्टम्पिंग बाद केले.
2/6

विराट कोहलीने कसोटीत कर्णधार असताना सात द्विशतके ठोकली आहेत. असा करणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. श्रीलंका 2, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात द्विशतक ठोकली आहेत.
Published at : 05 Nov 2023 03:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























