एक्स्प्लोर
In Pics : कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपला, कोहलीनं 1205 दिवसानंतर ठोकलं टेस्ट शतक
IND vs AUS, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु अहमदाबाद कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं असून जवळपास 3 वर्षानंतर त्यानं टेस्टमध्ये शतक केलं आहे.
Virat Kohli
1/10

स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट फॅन्सना खुश केलं आहे.
2/10

241 चेंडूत कोहलीनं शतक ठोकलं असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना हे शतक ठोकत विराटनं संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे.
Published at : 12 Mar 2023 01:56 PM (IST)
आणखी पाहा























