एक्स्प्लोर
विराट 100 व्या कसोटी सामन्यासाठी सज्ज, शतकाची प्रतिक्षा संपणार

विराट कोहली
1/8

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली त्याचा 100 वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
2/8

शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
3/8

किंग कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यात 7 हजार 962 रन केले आहेत.
4/8

त्याने 50.39 च्या शानदार सरासरीने या सर्व धावा केल्या आहेत.
5/8

विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 65 सामन्यातील 38 सामन्यांत विजय मिळवला आहे.
6/8

मागील बऱ्याच काळापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये त्याने बांग्लादेशविरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होतं.
7/8

दरम्यान त्याच्या या 100 व्या कसोटीत तो शतक झळकावणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
8/8

गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) सरकारी नियमांप्रमाणे विराट कोहलीच्या 100 व्या मोहाली येथील कसोटीला प्रेक्षकांना परवाणगी मिळणार आहे.
Published at : 02 Mar 2022 11:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
