एक्स्प्लोर
In Pics : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 साठी Team India सज्ज, बीसीसआयनं शेअर केले खास फोटो
IND vs SA : टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी अखेरची टी20 मालिका सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडत असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
Virat Kohli
1/12

ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ एक प्रकारचे सराव सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे.
2/12

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) भारत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत असून पहिला सामना भारताने जिंकला आहे.
Published at : 02 Oct 2022 11:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























