एक्स्प्लोर
In Pics : महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांना अनोखी श्रद्धांजली, सिंधुदुर्गात साकारलं वाळुशिल्प
shane warne sculptor
1/8

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ज्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
2/8

ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगात शेन यांचे लाखो चाहते होते. भारतातही शेन वॉर्नचे अनेक चाहते असून सर्वांनीच विविधरित्या श्रद्धांजली वाहिली आहे.
Published at : 05 Mar 2022 09:00 PM (IST)
आणखी पाहा























