एक्स्प्लोर

In Pics : अनुभवी अष्टपैलू आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 34 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला

IND vs BAN : भारत विरुद्ध बागंलादेश कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकण्यात रवीचंद्रन अश्विनने मोलाची कामगिरी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

R Ashwin

1/10
भारताने बांगलादेश दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना 3 विकेट्सने जिंकत दमदार कामगिरी केली आहे.

2/10
भारताने दुसऱ्या सामन्यातील या विजयासह मालिका 2-0 अशी जिंकली.

3/10
सामन्यात अष्टपैलू आर. अश्विनने नावाला साजेशी अष्टपैलू खेळी करत सामना जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं.

4/10
त्याने सामन्याच्या दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स तर पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या.

5/10
यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं असून सोबतच त्याने एक दमदार रेकॉर्डही नावावर केला आहे

6/10
कसोटी सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 9 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड अश्विनने केला आहे.

7/10
त्याने बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 42 धावा करत हा इतिहास रचला.

8/10
याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्सेट बेंजामिन यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. पण अश्विनने 42 धावा करत हा विक्रम मोडत नवा रेकॉर्ड केला आहे.

9/10
विशेष म्हणजे याच कसोटीत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्ससह 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत.

10/10
यासह तो कपिल देव, शेन वॉर्न या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

Embed widget