एक्स्प्लोर
Mohammad Shami : तो दिवस कदाचित आमचा शेवटचा ठरला असता, मोहम्मद शमीनं भीषण अपघाताबद्दल 6 वर्षानंतर सगळं सांगितलं
Mohammad Shami : टीम इंडियाचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या मित्रानं एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यानं अपघातावेळी काय घडलं ते सांगितलं.
मोहम्मद शमी
1/6

टीम इंडियाचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा मित्र उमेश कुमार यांनी शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये शमीच्या जीवनातील दोन कठीण प्रसंग या मुलाखतीत मांडले.
2/6

पाकिस्तानसाठी फिक्सिंगचा आरोप झाला त्यावेळी मोहम्मद शमी कोलमडून पडल्याचं उमेश कुमार यांनी सांगितलं. फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर एका दिवशी पहाटे चार वाजता शमी 19 व्या मजल्यावर गॅलरीत उभा होता. त्याच्या जीवनातील संघर्षाचा काळ होता. तो जीवन संपवण्याच्या विचारात होता, असं उमेश कुमार यांनी सांगितलं.
Published at : 24 Jul 2024 09:29 PM (IST)
आणखी पाहा























