एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Karun Nair Duck : 8 वर्षांनी तो आला त्याने पाहिले अन्... करुण नायरसोबत लीड्सच्या मैदानावर नेमकं काय घडलं?
Karun Nair Duck Comeback Test : करुण नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला होता.
Karun Nair Duck Comeback Test
1/8

करुण नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला होता.
2/8

कोट्यवधी चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.
3/8

पण, 33 वर्षीय फलंदाज पहिल्या डावात प्रभावित करू शकला नाही.
4/8

गिलच्या आऊट झाल्यानंतर करुण नायर खेळण्यासाठी मैदानात आला.
5/8

लीड्सच्या मैदानावर करुण नायर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
6/8

बेन स्टोक्सने करुण नायरला आऊट करून इंग्लंडला पाचवे यश मिळवून दिले.
7/8

त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे सर्व चाहते निराश झाले असतील.
8/8

लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत तो 4 चेंडूंचा सामना केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.
Published at : 21 Jun 2025 06:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















