एक्स्प्लोर
पत्नी Sanjana Ganesan सोबत Jasprit Bumrah एन्जॉय करतोय सुट्टी

jasprit-bumrah4
1/7

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेत आराम घेतला आहे.
2/7

बीसीसीआयकडून सुट्टी घेऊन बुमराह पत्नी संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) फिरायला गेलाय.
3/7

जसप्रीत बुमराहने पत्नी संजनासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4/7

संजना गणेशन हिनेही काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
5/7

बुमराह आणि संजना यांचे गेल्यावर्षी लग्न झाले आहे.
6/7

2019 वनडे विश्वचषकादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.
7/7

बुमराह आणि संजना सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.
Published at : 28 Jan 2022 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
