एक्स्प्लोर
In Pics : काय समुद्रकिनारा, काय हॉटेल, भारतीय संघ पोहोचला गुवाहाटीला, बीसीसीआयनं पोस्ट केले फोटो
Team India in Guwahati : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत असून दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे.

P.C. BCCI
1/10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) बरासपरा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे होणार आहे.
2/10

या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली आहे. भारतीय खेळाडू लवकरच सराव सुरू करणार असून बीसीसीआयनं टीम इंडियाचा गुवाहाटीला पोहचल्यावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत होताना दिसत आहे.
3/10

यावेळी दीपक चाहर आणि अर्शदीप यांच्या हस्ते केक कटींग होत आहे.
4/10

याशिवाय इतर भारतीय खेळाडूही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
5/10

भारतीय क्रिकेटर्सचं जंगी स्वागत यावेळी केलं गेलं.
6/10

विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये गुवाहाटी येथील निसर्गरम्य ठिकाणं दिसून येत आहेत. यामध्ये खेळाडू थांबलेलं हॉटेल. तसंच तिथून दिसणारी सुंदर ठिकाणं ज्यामध्ये समुद्रकिनारा, नारळाची सुंदर झाडं अशा विविध गोष्टी दिसत आहेत.
7/10

गुवाहाटीला भारतीय क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी फॅन्सनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
8/10

एअरपोर्टवर भारतीय क्रिकेटर्स दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून आले.
9/10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने 8 विकेट्सच्या फरकाने जिंकला.
10/10

आता दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदोरमध्ये खेळवला जाईल.
Published at : 30 Sep 2022 09:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
