एक्स्प्लोर
IPL 2025: आयपीएलच्या पुढील हंगामात होऊ शकतात तीन मोठे बदल, मेगा ऑक्शनपूर्वी फ्रंचायजीची महत्त्वाची बैठक
IPL 2025: आईपीएलच्या 18 व्या हंगामात तीन मोठे बदल होऊ शकतात. सर्व संघांनी याबाबत आयपीएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.
IPL 2025
1/5

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या तयारीला सुरुवात झाली आहे.आयपीएलच्या संघांच्या अधिकाऱ्यांनी टुर्नामेंट अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये तीन प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. यामध्ये मेगा ऑक्शन दर पाच वर्षांनी घेण्यात यावं. 4 ते 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी दिली जावी या प्रमुख मागण्या होत्या.
2/5

आयपीएल फ्रंचायजी तीन वर्षांऐवजी पाच वर्षांनी मेगा ऑक्शन करण्यात यावं अशी भूमिका घेणार आहेत. याशिवाय प्रत्येक संघाला कमीत कमी 8 राइट टू मॅचचा पर्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.यामुळं फ्रचायजी कोणत्याही खेळाडूवर मोठी बोली लावू शकतात.
Published at : 24 Jul 2024 07:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























