एक्स्प्लोर

IND vs ZIM : रियान पराग ध्रुव जुरेल टीम इंडियात इन, शुभमन गिल कुणाला संघातून आऊट करणार, पाचव्या मॅचसाठी नवी रणनीती

IND vs ZIM : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाचवी टी 20 मॅच होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय संघात बदल केले जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया

1/5
भारतानं झिम्बॉब्वेच्या विरूद्धच्या पाच टी 20 मॅचच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आज मॅचमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.

2/5
पाचव्या मॅचमध्ये  यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, आवेश खान, खलील अहमद या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

3/5
यशस्वी जयस्वालला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेल्यास अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला येऊ शकतो.

4/5
रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना पुन्हा एकद संधी मिळू शकते. आजच्या  मॅचमध्ये दोघं कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

5/5
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा  दोघे डावाची सुरुवात करतील. तर, संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजी येऊ शकतो. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्या मॅच फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaSamarjeet Ghatge Mahayuti : समरजीत घाटगे महायुती मेळाव्याला जाणार नाहीत !Rohit Pawar MPSC Protest : MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी  रोहित पवार मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम

Embed widget