एक्स्प्लोर
Rohit Sharma:रोहित शर्माचा धमाका सुरुच, हिटमॅनचा षटकारांचा नवा विक्रम, ख्रिस गेलचं रेकॉर्ड संकटात
Rohit Sharma : रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दोन्ही वनडे मॅचमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शिवाय भारताचे फलंदाज अपयशी ठरले.
रोहित शर्मा
1/5

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये चार षटकार मारले.
2/5

रोहित शर्मानं दुसऱ्या मॅचमध्ये 5 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 64 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकदिवसीय सामन्यात 300 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Published at : 05 Aug 2024 08:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























