एक्स्प्लोर
In Pics : रोहित ब्रिगेड नागपुर कसोटीसाठी सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले खास फोटो
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून (9 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे.
IND vs AUS
1/10

भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात उद्यापासून (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात होणार आहे.
2/10

यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे.
Published at : 08 Feb 2023 08:02 PM (IST)
आणखी पाहा























