एक्स्प्लोर
'या' खेळाडूने केली स्वत:ची हार्दिक पांड्याशी तुलना; म्हणाला "मी पांड्याप्रमाणे ऑलराऊंडर, बॉलिंगसह बॅटींगही उत्तम"
Deepak Chahar on Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑल-राउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कडे एक ऑल-राऊंडर खेळाडू (All-Rounder Player) म्हणून पाहिलं जातं.
Deepak Chahar Compares himself to All-Rounder Hardik Pandya
1/11

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑल-राउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कडे एक ऑल-राऊंडर खेळाडू (All-Rounder Player) म्हणून पाहिलं जातं.
2/11

दुखापतीनंतर संघात परत येताच पांड्याच्या खेळातही काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्याचा फॉर्म पहिल्यापेक्षा चांगला आहे. पांड्याकडे टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणूनही पाहिलं जातं.
Published at : 24 Feb 2023 03:03 PM (IST)
आणखी पाहा























