एक्स्प्लोर
Veda Krishnamurthy : भारतीय महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीने गुपचुप उरकलं लग्न
Veda Krishnamurthy Marriage Bengaluru : भारतीय महिला क्रिकेटपटूने (Indian Cricketer) गुपचूप लग्न केलं आहे.

Veda Krishnamurthy Arjun Hoysala Marriage
1/11

भारतीय महिला क्रिकेटपटू (Indian Cricketer)वेदा कृष्णमूर्ती हिने अर्जुन होयसालासोबत (Arjun Hoysala) लग्नगाठ बांधली आहे. (VedaKrishnamurthy/instagram)
2/11

भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) विवाहबंधनात अडकली आहे. वेदाने कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालासोबत (Arjun Hoysala) लग्न केले आहे. (VedaKrishnamurthy/instagram)
3/11

वेदाने गुरुवारी अत्यंत साध्या पद्धतीने ल्गन केलं. वेदाने सोशल मीडियावर फोटोसोबत खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. यानंतर वेदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. (VedaKrishnamurthy/instagram)
4/11

महत्त्वाची बाब म्हणजे वेदाच्या दिवंगत आईच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी लग्नबंधनात अडकली आहे. (VedaKrishnamurthy/instagram)
5/11

वेदा कृष्णमूर्तीने तिची आई चेलुवांबा देवी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. (VedaKrishnamurthy/instagram)
6/11

वेदाच्या आईचे 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिची बहीण वत्सला शिवकुमार (42) हिनेही कोरोनामुळे प्राण गमावला. (VedaKrishnamurthy/instagram)
7/11

इंस्टाग्रामवर वेदा कृष्णमूर्तिने तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. (VedaKrishnamurthy/instagram)
8/11

तिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'आई हे तुझ्यासाठी आहे. तुझा वाढदिवस नेहमीच खास असेल.' वेदाने तिच्या दिवंगत बहिणीसाठी म्हटलं आहे की 'लव्ह यू अक्का'. (VedaKrishnamurthy/instagram)
9/11

वेद आणि अर्जुन यांनी बेंगळुरू येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत लग्नाचे विधी पूर्ण केले. (VedaKrishnamurthy/instagram)
10/11

यावेळी वेद आणि अर्जुन दोघेही अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसले. (VedaKrishnamurthy/instagram)
11/11

कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांनी को्र्ट मॅरेज केलं. (VedaKrishnamurthy/instagram)
Published at : 14 Jan 2023 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
