एक्स्प्लोर
World Cup : विश्वचषकातील 5 विक्रम मोडणं कठीण, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
World Cup Records & Stats : विश्वचषकाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान विश्वचषकाचा थरार होणार आहे. या विश्वचषकात अनेक विक्रम होतील, पण पाच विक्रम मोडणं कठीण आहे.
Sachin Tendulkar
1/6

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करम्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडणं कठीण आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, त्याने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 659 धावा केल्या होत्या.
2/6

सचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीत विश्वचषकाच्या 45 सामन्यातील 44 डावात 56.96 च्या जबराट सरासरीने 2278 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये सहा शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे विश्वचषकात 2278 धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं सध्या तरी शक्य दिसत नाही.
Published at : 01 Oct 2023 08:28 AM (IST)
आणखी पाहा























