एक्स्प्लोर

In Pics : केएल राहुल-अथिया शेट्टी हातात हात घालून डिनर डेटवर, फोटो झाले व्हायरल

KL Rahul and Athiya Shetty : क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत 23 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकल्यानंतर आता पहिल्यांदाच एकत्र बाहेर फिरताना दिसून आले आहेत.

KL Rahul and Athiya Shetty (P.C. Bollywood Buzz)

1/10
स्टार क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला.

2/10
खंडाळ्यात एका फार्महाऊसवर 23 जानेवारी रोजी जवळच्या निवडक लोकांच्या उपस्थितीत दोघाचं लग्न पार पडलं.

3/10
ज्यानंतर सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं. (P.C. Bollywood Buzz)

4/10
केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या.(P.C. Bollywood Buzz)

5/10
आधी लग्नाचे मग हळदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यावर आज केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे डिनर डेचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  चाहते यावर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (P.C. Bollywood Buzz)

6/10
दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल, असे मानले जात आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी मुंबईहून नागपूरला एकत्र येतील.(P.C. Bollywood Buzz)

7/10
केएल राहुल आणि अथियाचं लग्न अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी याच्या  खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. (P.C. Bollywood Buzz)

8/10
विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर काही दिवसांनी हळदी समारंभाचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर संगीत सोहळ्यातील फोटोही समोर आले.

9/10
ज्यात दोघेही डान्स करताना दिसत होत. या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसला. विशेष म्हणजे, केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडील सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला होता.  

10/10
आता दोघांच्या लग्नानंतर एक ग्रँड रिसेप्शन लवकरच पार पडणार आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget