एक्स्प्लोर

Ranji Trophy : सौराष्ट्र अन् बंगालमध्ये फायनलचा थरारा

16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर फायनलचा थरार रंगणार आहे.

ranji trophy

1/10
रणजी चषकाच्या फायनलसाठी सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात लढत होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे.

2/10
उपांत्य सामन्यात सौराष्ट्राने कर्नाटकचा पराभव केला तर बंगालने गतविजेत्या मध्य प्रदेशला घरचा रस्ता दाखवला. रणजी चषकाच्या विजयासाठी सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात सामना होणार आहे.

3/10
अटीतटीच्या सामन्यात सौराष्ट्राने कर्नाटकचा चार गड्यांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात  मयांकनं द्विशतकी खेळी केली मात्र, त्याची खेळी व्यर्थ गेली. कर्नाटकने पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभारला होता.

4/10
प्रत्युत्तर सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारत मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात कर्नाटक संघाला 234 धावांपर्यंत मजल मारता आली. सौराष्ट्राने हे लक्ष्य सहा गड्यांच्या मोबदल्यात पार करत सामना चार विकेटनं जिंकला.

5/10
कर्नाटक संघाने पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये कर्णधार मयांक अग्रवाल यानं द्विशतकी खेळी केली होती.  मयांक अग्रवाल याने 429 चेंडूचा सामना करताना 249 धावा चोपल्या. या खेळीत त्यानं 28 चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला होता.  पण दुसऱ्या डावात कर्नाटकाला 234 धावाच करता आल्या. यामध्ये मयांकने 55 तर निकिन जोस याने शतक झळकावलं होतं.

6/10
सौराष्ट्राचा कर्णधार अर्पित वासवदा याने दमदार प्रदर्शन करत द्विशतक झळकावलं. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारला होता. अर्पितने  406 चेंडूचा सामना करताना  202 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याशिवाय शेल्डन जॅक्सन याने पहिल्या डावात शतक झळकावलं. त्याने 23 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 160 धावांचा पाऊस पाडला. तर चिराग जाणी याने 72 धावांचं योगदान दिले.  दुसऱ्या डावात अर्पितने 47 तर चेतन सकारिया याने 24 धावांचं योगदान दिले.

7/10
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मध्य प्रदेशला पराभवाचा धक्का बसला आहे. बंगालने मध्य प्रदेशवर 306 धावांनी विजय मिळवला आहे.

8/10
इंदूरच्या होळकर स्टेडियम झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशला विजयासाठी 548 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पण मध्य प्रदेशचा संघ 241 धावांवर संपुष्टात आला.

9/10
प्रदीप्ता प्रमानिक याने 10 षटकात 51 धावांच्या मोबदल्यात मध्य प्रदेशच्या अर्ध्या संघाला तंबूत धाडलं. तर मुकेश कुमार याने दोन जणांना बाद केले. मध्य प्रदेशकडून दुसऱ्या डावात रजत पाटीदार याने 52 धावांची खेळी केली.

10/10
त्याशिवाय एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.  बंगालकडून दमदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीप याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्या डावात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget