एक्स्प्लोर
राहुल, शार्दूल ते अक्षर... यंदा 7 क्रिकेटर अडकले लग्नाच्या बेडीत
Indian Cricketer Married In 2023 : यंदांच्या वर्षात सात भारतीय क्रिकेटर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. केएल राहुलपासून ते मुकेश कुमारपर्यंत सात खेळाडूंनी लग्न केलेय.
indian-cricketers
1/7

भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर केएल राहुल याने 23 जानेवारी 2023 रोजी लग्न केले होते. राहुल आणि आथिया शेट्टी लग्नाच्या बेडीत अडकले होते.
2/7

भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने 27 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केले. शार्दुलने मिताली पारुलकर हिच्यासोबत लगिनगाठ बांधली होती.
Published at : 11 Dec 2023 07:52 PM (IST)
आणखी पाहा























