एक्स्प्लोर
Photo : टीम इंडिया पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्या संघाशी भिडणार?
(Photo:@IndianCricketTeam/IG)
1/8

सुपर -12 मध्ये भारताला एकूण पाच सामने खेळायचे आहेत. जाणून घ्या भारत कोणत्या संघाशी टक्कर देईल. (Photo:@IndianCricketTeam/IG)
2/8

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सुपर-12 मधील हा पहिला सामना आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी भारताला सुपर -12 मध्ये पाच सामने खेळावे लागतील. सुपर-12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने पुढीलप्रमाणे आहेत. (Photo:@IndianCricketTeam/IG)
Published at : 24 Oct 2021 01:45 PM (IST)
आणखी पाहा























