एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nora Fatehiचे इन्स्टाग्रामवर 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स; व्हिडीओ शेअर करत मानले आभार
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25195253/nora.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![Nora Fatehi आपला डान्स आणि आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25194743/nora.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nora Fatehi आपला डान्स आणि आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
2/8
![नोराने यानिमित्ताने फॅन्ससाठी एक स्पेशल व्हिडीओही तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नोराने आपल्या मित्रांसोबत केकही कापला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193407/Nora-Fatehi7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराने यानिमित्ताने फॅन्ससाठी एक स्पेशल व्हिडीओही तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नोराने आपल्या मित्रांसोबत केकही कापला आहे.
3/8
![Photo Credit : @norafatehi/Instagram](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193358/Nora-Fatehi6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo Credit : @norafatehi/Instagram
4/8
![Photo Credit : @norafatehi/Instagram](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193347/Nora-Fatehi5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo Credit : @norafatehi/Instagram
5/8
![या गाण्याला युट्युबवर 150 मिलियनहूनही जास्त व्ह्यू मिळाले असून या गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193336/Nora-Fatehi4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गाण्याला युट्युबवर 150 मिलियनहूनही जास्त व्ह्यू मिळाले असून या गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
6/8
![तसेच गायक गुरु रंधावा आणि नोरा फतेहीचं सुपरहिच गाण 'नाच मेरी रानी' अद्यापही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193325/Nora-Fatehi3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच गायक गुरु रंधावा आणि नोरा फतेहीचं सुपरहिच गाण 'नाच मेरी रानी' अद्यापही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
7/8
![नोराने इन्स्टाग्रामवर लिहिलं; 'आम्ही करुन दाखवलं, माझे इन्स्टाचे चाहते आणि मला सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. ही फक्त एक सुरुवात आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193313/Nora-Fatehi2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराने इन्स्टाग्रामवर लिहिलं; 'आम्ही करुन दाखवलं, माझे इन्स्टाचे चाहते आणि मला सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. ही फक्त एक सुरुवात आहे.'
8/8
![नोरा फतेहीचे 2 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलं आहे. त्याचसोबत नोराने आपल्या फॅन्सना थँक्यू म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25193301/Nora-Fatehi1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा फतेहीचे 2 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलं आहे. त्याचसोबत नोराने आपल्या फॅन्सना थँक्यू म्हटलं आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)