एक्स्प्लोर
सनी देओलच्या आधी 'गदर'चा तारा सिंग गोविंदा बनणार होता! या कारणामुळे नाकारला चित्रपट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26025628/Gadar2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/3
![सनी यांच्याशिवाय अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचे दिग्दर्शक अनिल शर्मा होते. चित्रपटाचे ऐतिहासिक यश पाहून गोविंदाला हा चित्रपट का नाकारला याची खंत वाटली असावी.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26025656/Gadar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनी यांच्याशिवाय अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचे दिग्दर्शक अनिल शर्मा होते. चित्रपटाचे ऐतिहासिक यश पाहून गोविंदाला हा चित्रपट का नाकारला याची खंत वाटली असावी.
2/3
![गोविंदाने ताराची भूमिका साकारण्यास नकार दिला कारण तो असा विचार करीत होता की आपण या भूमिकेत बसणार नाही. ही व्यक्तिरेखा त्याच्या प्रतिमेला शोभत नव्हती. मात्र, चित्रपटाची पटकथा त्यांना खूप आवडली आणि इच्छा नसतानाही त्यांनी हा चित्रपट नाकारला. यानंतर निर्मात्यांनी सनी देओल यांना हा चित्रपट ऑफर केला आणि त्यांनी तो मान्य केला. गदर:एक प्रेम कथा हा 2001 मध्ये रिलीज झालेला त्यावर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26025647/Gadar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोविंदाने ताराची भूमिका साकारण्यास नकार दिला कारण तो असा विचार करीत होता की आपण या भूमिकेत बसणार नाही. ही व्यक्तिरेखा त्याच्या प्रतिमेला शोभत नव्हती. मात्र, चित्रपटाची पटकथा त्यांना खूप आवडली आणि इच्छा नसतानाही त्यांनी हा चित्रपट नाकारला. यानंतर निर्मात्यांनी सनी देओल यांना हा चित्रपट ऑफर केला आणि त्यांनी तो मान्य केला. गदर:एक प्रेम कथा हा 2001 मध्ये रिलीज झालेला त्यावर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट होता.
3/3
![2001 चा चित्रपट गदर एक प्रेम कथा सनी देओल यांच्या कारकीर्दीसाठी महत्वाचा टप्पा ठरला आहे. तारा सिंगची व्यक्तिरेखा साकारताना सनी देओल यांनी जे काही केलंय त्यासाठी लोक त्याची स्तुती करायला आजही कंटाळत नाहीत. या भूमिकेसाठी सनी देओलची अजूनही आठवण काढली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की सनीला या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. होय, प्रत्यक्षात हा चित्रपट सनीच्या आधी गोविंदाला देण्यात आला होता. परंतु, त्याने हा चित्रपट नाकारला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26025628/Gadar2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2001 चा चित्रपट गदर एक प्रेम कथा सनी देओल यांच्या कारकीर्दीसाठी महत्वाचा टप्पा ठरला आहे. तारा सिंगची व्यक्तिरेखा साकारताना सनी देओल यांनी जे काही केलंय त्यासाठी लोक त्याची स्तुती करायला आजही कंटाळत नाहीत. या भूमिकेसाठी सनी देओलची अजूनही आठवण काढली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की सनीला या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. होय, प्रत्यक्षात हा चित्रपट सनीच्या आधी गोविंदाला देण्यात आला होता. परंतु, त्याने हा चित्रपट नाकारला.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)