एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मेळघाट दौऱ्यावर असलेल्या नवनीत राणांची बैलगाडी सवारी, पाहा फोटो
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात.
![अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/3e5a071a344534cd545a8f9ed31a74bd1673109634820265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navneet Rana
1/9
![अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/145921cac29f183732438649ffdf28b5d5cda.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात.
2/9
![कधी महिलांसोबत दौड स्पर्धेत धावणे, कधी हॉटेलमध्ये जाऊन जिलेबी बनविणे तर कधी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळणं..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/784a9bda067f570ed17101a498dccff0ef7e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कधी महिलांसोबत दौड स्पर्धेत धावणे, कधी हॉटेलमध्ये जाऊन जिलेबी बनविणे तर कधी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळणं..
3/9
![आज तर नवनीत राणा यांनी चक्क बैलगाडीची सवारी केली. इतकंच नाहीतर बैलगाडी सुद्धा चालवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/6e0793a363cb90368541e6e7aaae511e813c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज तर नवनीत राणा यांनी चक्क बैलगाडीची सवारी केली. इतकंच नाहीतर बैलगाडी सुद्धा चालवली.
4/9
![आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी बैलगाडीतील प्रवासाचा आनंद लुटला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/b55028407f4c79053665420249412789a076a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी बैलगाडीतील प्रवासाचा आनंद लुटला..
5/9
![खासदार नवनीत राणानी केली मेळघाटात बैलगाडी सवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/a0357ec0e0fb7648ab48afa5cbba3a4a29735.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खासदार नवनीत राणानी केली मेळघाटात बैलगाडी सवारी
6/9
![आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर असतांना एक कुटुंब बैलगाडीने प्रवास करत होता यावेळी नवनीत राणा यांनी त्यांची बैलगाडी चालवून बैलगाडी सवरीचा आनंद लुटला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/ed26bfb6c949d4a687f983e6cb2ee2dfc6c69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर असतांना एक कुटुंब बैलगाडीने प्रवास करत होता यावेळी नवनीत राणा यांनी त्यांची बैलगाडी चालवून बैलगाडी सवरीचा आनंद लुटला..
7/9
![मेळघाटच्या धारनी तालुक्यातील टिटंबा गावा माधे मोती माता महायात्रा महोत्सव मध्ये खासदार नवनीत राना यांनी मोती मातेचे दर्शन घेउन समस्त गांवकार्यांशी संवाद साधला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/94d1e2ce90cbc8d4b0a9b3235163c6bc7518b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेळघाटच्या धारनी तालुक्यातील टिटंबा गावा माधे मोती माता महायात्रा महोत्सव मध्ये खासदार नवनीत राना यांनी मोती मातेचे दर्शन घेउन समस्त गांवकार्यांशी संवाद साधला..
8/9
![तसंच मेळघाटच्या टिटंबा गावकऱ्यांच्या वतीने आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्त्यांनी खासदार नवनीत राना यांची लड्डूतुला सुद्धा केली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/d7a3034136c2666bedf7f41d09dff9dbce698.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसंच मेळघाटच्या टिटंबा गावकऱ्यांच्या वतीने आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्त्यांनी खासदार नवनीत राना यांची लड्डूतुला सुद्धा केली..
9/9
![नवनीत राणा यांच्या मेळघाट दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/a357786226215407dbd4567856ea05f0e4d73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवनीत राणा यांच्या मेळघाट दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
Published at : 07 Jan 2023 10:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion