एक्स्प्लोर
Ranveer Singh NBA Brand Ambassador: रणवीर सिंह ची हवा; रणवीर सिंह बनला एनबीएचा ब्रँड अॅम्बेसेडर
Feature_Photo_11
1/6

अभिनेता रणवीर सिंह याची गुरुवारी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) भारतासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली. (Photo:@ranveersingh/IG)
2/6

रणवीर म्हणालाय लहानपणापासूनच त्याला बास्केटबॉल आणि एनबीएची आवड होती. संगीत, फॅशन आणि मनोरंजनासह लोकप्रिय संस्कृतीवरील त्याच्या प्रभावामुळे मी नेहमीच त्याकडे आकर्षित होतो.. (Photo:@ranveersingh/IG)
Published at : 30 Sep 2021 06:43 PM (IST)
आणखी पाहा























