एक्स्प्लोर
Paris Riots: पोलिसांची एक चूक आणि प्रेमाची राजधानी पॅरिस पेटली फ्रान्समध्ये मोठा उद्रेक
Paris Riots: जगात सर्वसामान्यांच्या भावना किती टोकदार झाल्यात, हे आता आपण पाहणार आहोत.
![Paris Riots: जगात सर्वसामान्यांच्या भावना किती टोकदार झाल्यात, हे आता आपण पाहणार आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/ab777b4fd47bbd75f92c8f2a177bd4f8168808903580089_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Paris Riots
1/10
![ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे मंगळवारी 17 वर्षीय नहेल या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/261c08f2bf58bd92132878957ea81e589f26e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे मंगळवारी 17 वर्षीय नहेल या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
2/10
![या घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी उशिरापासून शेकडो लोक पॅरिसच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/4b590ca01f16ef535ea22cc082901597861f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी उशिरापासून शेकडो लोक पॅरिसच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
3/10
![फ्रान्समध्ये गेल्या 48 तासांमध्ये जे घडलंय, ते पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की ठिणगी पडली की वणवा पेटतोच. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/0a1118dd03462c9a20692a9beceb974e62046.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्रान्समध्ये गेल्या 48 तासांमध्ये जे घडलंय, ते पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की ठिणगी पडली की वणवा पेटतोच. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
4/10
![फ्रान्सच्या पॅरिस शहरात मोठी दहशत आहे. इथली जनता प्रचंड तणावात आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/f5be8f5e3c49b5e501555bed04b4ed4696fd7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्रान्सच्या पॅरिस शहरात मोठी दहशत आहे. इथली जनता प्रचंड तणावात आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
5/10
![प्रेमासाठी ओळखली जाणारी फ्रान्सची राजधानी पॅरीस गेल्या 48 तासांपासून अशांत आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/8788ecf47074a81b2ab7befc564a38d5ce9ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेमासाठी ओळखली जाणारी फ्रान्सची राजधानी पॅरीस गेल्या 48 तासांपासून अशांत आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
6/10
![काल रात्री शहरातल्या अनेक रस्त्यांवर आगीचे लोट आहेत. पार्किंगमधल्या गाड्या जळत आहे. पोलिसांच्या तुकड्या परेड करत असून शहरात दहशत आहे. (Image Source: Getty)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/8b32dce7e8f1e5d4de482d4dbc2a68dcd3ae3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल रात्री शहरातल्या अनेक रस्त्यांवर आगीचे लोट आहेत. पार्किंगमधल्या गाड्या जळत आहे. पोलिसांच्या तुकड्या परेड करत असून शहरात दहशत आहे. (Image Source: Getty)
7/10
![पॅरिसमध्ये ट्रॅफिक चेकिंग सुरु असताना एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर आंदोलन सुरु झालं. (Image Source: Getty)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/83491d14d2b36fe4be587c0bfd811f04394e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॅरिसमध्ये ट्रॅफिक चेकिंग सुरु असताना एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर आंदोलन सुरु झालं. (Image Source: Getty)
8/10
![आंदोलकांनी दावा केला की पोलिसांच्या गोळीबारात त्या तरुणाचा मृत्यू झाला. (Image Source: Getty)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/a05062aa028050f3c00a235c614e34957cf81.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलकांनी दावा केला की पोलिसांच्या गोळीबारात त्या तरुणाचा मृत्यू झाला. (Image Source: Getty)
9/10
![आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. त्यानंतर रस्त्यावरच्या वाहनांनी देखील आग लावली, घरांचंही नुकसान केलं, तोडफोड केली. (Image Source: Getty)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/f921e345a6a3c920d4b787b79651d89fc1d97.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. त्यानंतर रस्त्यावरच्या वाहनांनी देखील आग लावली, घरांचंही नुकसान केलं, तोडफोड केली. (Image Source: Getty)
10/10
![पोलिसांनी जवळपास 150 जणांना ताब्यात घेतलं. तरीही आंदोलन सुरु होतं.त्यामुळे हीच धग पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे. (Image Source: Getty)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/a343cdce32760d660ef80eea7ce93dd8024b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी जवळपास 150 जणांना ताब्यात घेतलं. तरीही आंदोलन सुरु होतं.त्यामुळे हीच धग पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे. (Image Source: Getty)
Published at : 30 Jun 2023 07:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)