एक्स्प्लोर

Wolf Man : एकेकाची हौसच न्यारी, लांडग्यासारखा दिसतोय भारी, खर्च तर...

Man look Like Wolf : आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले.

Man look Like Wolf

1/9
काही लोकांचे छंद विचित्र असतात. पण लोकांचे छंद इतके महागडे असतात, की ऐकून एखाद्या सर्वसामान्य माणसाला धडकी भरेल. असाच एक प्रकार जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे. (PC : zeppet_jp)

2/9
आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले. (PC : zeppet_jp)

3/9
या तरुणाने फक्त लांडगासारखा दिसण्यासाठी एवढा खर्च केला आहे. या तरुणाने हुबेहुब लांडग्यासारखा दिसण्यासाठी महागडा सूट बनवून घेतला आहे.  (PC : zeppet_jp)

4/9
या व्यक्तीने सूट बनवण्यासाठी झेपेट कंपनीशी संपर्क साधला आणि एक अल्ट्रा रिॲलिस्टिक वॉल्फ सूट तयार करून घेतला. (PC : zeppet_jp)

5/9
या जपानमधील तरुणाने झेपेट कंपनीकडून 3,000,000 येन म्हणजे 18.5 लाख रुपये खर्च करून महागडा सूट तयार करुन घेतला आहे.  (PC : zeppet_jp)

6/9
या तरुणाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड आहे. मी लहानपणी प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. मी खूप पूर्वी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखे दिसले पाहिजे. मला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे.' (PC : zeppet_jp)

7/9
हा सूट तयार करण्यासाठी सुमारे 50 दिवस लागले. हा लांडग्याचा सूट पाहून तरुण खूप खूश झाला. तो कंपनीच्या कामावर खूप प्रभावित झाला.  (PC : zeppet_jp)

8/9
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती जपानमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने आपली ओळख लपवली आहे. (PC : zeppet_jp)

9/9
या व्यक्तीने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे. (PC : zeppet_jp)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget