एक्स्प्लोर
Trans Harbour Link: देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं काम 90 टक्के पूर्ण
देशातील सर्वात लांब 22 किमीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूच्या पॅकेज 2 काम पूर्णत्वास आले आहे.
Trans-Harbour Link
1/10

देशातील सर्वात लांब शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा काम 90 टक्के पूर्ण झालं आहे.
2/10

image 2 देशातील सर्वात लांब 22 किमीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूच्या पॅकेज 2 काम पूर्णत्वास आले आहे.
3/10

एमएमआरडीएमार्फत प्रगतीपथावर असलेल्या मुंबई ट्रांस हार्बर लिंक (MTHL) शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पातील समुद्रात बांधण्यात येणाऱ्या टप्पा-२ मधील पुलाच्या डाव्या बाजूच्या गाळ्यात उभारण्यात येणाऱ्या पहिल्या सर्वात जास्त लांब ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकच्या उभारणीचे काम मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज होत आहे
4/10

या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची लांबी 180 मीटर आहे तर ज्याची उंची समुद्रापासून 25 मीटर इतकी आहे.
5/10

या संपूर्ण प्रकल्पामध्ये 65 मीटर ते 180 मीटर लांबीचे 70 ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात येत आहेत.... यापैकी 36 डेक ची काम पूर्ण झाले आहे.
6/10

पॅकेज टू मधील ऑर्थोट्राफिक स्टील डेक उभारण्याचा हा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
7/10

संपूर्ण प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.
8/10

या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी 5.5 किमी इतकी आहे.
9/10

याच प्रकल्पाच्या पॅकेज 2 मध्ये मुंबई खाडी आणि शिवाजीनगर इंटरचेंजमध्ये 7.8 किमी चा पुलाचे काम प्रगतीपथावर आहे..
10/10

देशातील सर्वात लांब 22 किमीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूच्या पॅकेज 2 काम पूर्णत्वास आले आहे.
Published at : 11 Jan 2023 06:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























