एक्स्प्लोर
Who is Nidhi Tapadia: जाणून घ्या कोण आहे 'ही' नाशिकची ब्युटी क्वीन, जिच्या प्रेमात पृथ्वी शॉ झाला क्लीन बोल्ड
Who is Nidhi Tapadia
1/7

Who is Nidhi Tapadia : भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण त्याची धमाकेदार फलंदाजी नसून त्याची लव्ह लाईफ आहे. होय 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मॉडेल निधी तापडियासोबत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने लिहिले की, माझ्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.
2/7

विशेष म्हणजे स्टोरी शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने ती डिलीट केली. सध्या पृथ्वी शॉच्या या नात्याबद्दल त्याच्या जवळच्या लोकांनाच माहिती आहे, पण तुम्हाला त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियाबद्दल माहिती आहे का? नाही.. तर जाणून घेऊ कोण आहे निघी तापडिया...
Published at : 14 Feb 2023 11:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























