एक्स्प्लोर
'या' ठिकाणी किस करणं तुम्हाला पडू शकते महागात; काय सांगतो भारतातील कायदा?
पण तुम्हाला माहित आहे का? भारतासह इतर अनेक देशांमध्ये या ठिकाणी किस करणे गुन्हा आहे.

How kissing in public can be punishable under Indian law
1/7

चित्रपटांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री पार्क, मेट्रो किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करतात.
2/7

पण तुम्हाला माहित आहे का? भारतासह इतर अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किस करणे गुन्हा आहे. आणि यासाठी शिक्षा पण आहे.
3/7

भारताचे अनेक नियम अतिशय कडक आहेत. भारतीय नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कोणीही किस करू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यास कलम 294 अंतर्गत कारवाई होऊ शकते.
4/7

दिल्ली उच्च न्यायालयचे वकील नियाज अहमद खान यांच्या मते, आयपीसीच्या कलम 294 म्हणजे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
5/7

यामध्ये दोषी सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
6/7

इंडोनेशियामध्येही याबाबत कठोर नियम आहेत. येथे सार्वजनिक ठिकाणी किस घेताना आढळल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
7/7

जपानमध्येही सार्वजनिक ठिकाणी किस करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.
Published at : 09 Sep 2024 08:10 PM (IST)
Tags :
Indian Lawअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
