एक्स्प्लोर
PHOTO : प्रवासी आणि बस चालक शाब्दिक वाद, राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/6b8a89d59e751834d76bdc2bbd494cf1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune Bangalore Highway Traffic Jam
1/7
![पुणे-बंगलोर महामार्गावर कोंडसकोप येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाने प्रवाशांबरोबर वाद झाल्यामुळे भर रस्त्यात बस थांबवल्याने एक तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/676e93bebb23798cacfe3c0dc5e2e966bb881.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे-बंगलोर महामार्गावर कोंडसकोप येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाने प्रवाशांबरोबर वाद झाल्यामुळे भर रस्त्यात बस थांबवल्याने एक तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
2/7
![प्रवासी आणि बस चालक यांच्यात काही कारणामुळे शाब्दिक चकमक झाली. यावेळी प्रवासी आणि बस चालक यांच्यात जोरदार वाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/2b39c9ad627d7d52e714abf8ec589f5c9d1ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रवासी आणि बस चालक यांच्यात काही कारणामुळे शाब्दिक चकमक झाली. यावेळी प्रवासी आणि बस चालक यांच्यात जोरदार वाद झाला.
3/7
![त्यानंतर बस चालकाने राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्ये बस थांबवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/e87ad9d281423259836bc67ad34aab1e4463d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर बस चालकाने राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्ये बस थांबवली.
4/7
![बस चालकाबरोबर प्रवासी वाद घालत आहेत हे पाहून कर्नाटक परिवहन मंडळाच्या तेथून जाणाऱ्या अन्य बस चालकांनी देखील आपल्या बस रस्त्यात थांबवल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/fd3cffe8a33e94fc4148e4d058b82aa6fadd5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बस चालकाबरोबर प्रवासी वाद घालत आहेत हे पाहून कर्नाटक परिवहन मंडळाच्या तेथून जाणाऱ्या अन्य बस चालकांनी देखील आपल्या बस रस्त्यात थांबवल्या.
5/7
![त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूची वाहतूक एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/6c4cf06e10365668a2aa08c276e5f79d47bd5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूची वाहतूक एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.
6/7
![अखेर ही माहिती कळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/7199d377f9c5caa673f5319c9042438b0bd28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेर ही माहिती कळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.
7/7
![एक तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/77123c489027486fb48c1c5fc70c8c5f8130a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Published at : 29 Mar 2022 03:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)