एक्स्प्लोर

Thane Shivshahi Fire: ठाणे स्टेशनवर 'शिवशाही'ला भीषण आग, बस जळून खाक; सुदैवाने बचावले 15 प्रवाशी

Thane Shivshahi Fire: ठाणे रेल्वे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर शिवशाही बसला भीषण आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Thane shivshahi bus fire

1/10
ठाणे रेल्वे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर शिवशाही बसला भीषण आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

2/10
एकीकडे उन्हामुळे वातावरण तापलं असून प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत, त्यातच ठाणे स्टेशनवर शिवशाही बसला अचानक आग लागल्याने ही आग कशाने लागली याची चर्चा होत आहे.

3/10
बसला आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले.

4/10
बसच्या खालील बाजूस इंजन आणि डिझेल टाकीजवळ ही आग लागल्याने बसने पेट घेतला, त्यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.

5/10
सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होत होती, दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांसह सर्वांचाच खोळंबा झाला आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे

6/10
ही शिवशाही बस ठाण्यात आली, तिथून बोईसरला जाणार होती. मात्र, ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. बंद पडल्यानंतर खालून आग लागल्याचं दिसून आलं.

7/10
बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते, मात्र आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी बसमधून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

8/10
बसला आग लागल्यानंतर स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली, काहींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, अग्निशमनच्या जवानांना मदतीचा हात दिला.

9/10
अग्निशनच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या मोठ्या प्रेशरने बसवर मारा केला.

10/10
अग्नशमन दलाच्या सर्व जवानांनी शर्थीने प्रयत्न केले, पण बसने मोठा पेट घेतल्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. बसचा सांगाडाच तिथे दिसून आला

ठाणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget