एक्स्प्लोर
Top 5 5G Smartphones : जगातील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन्स, पाहा यादी...
Top 5 Fastest 5G Smartphones: ओकलाने 5G स्पीडशी संबंधित एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये जगातील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोनची यादी जाहिर करण्यात आली आहे. या सर्वात वेगवान 5G स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या.
Top 5 Fastest 5G Smartphones
1/10

MOTO G 5G PLUS : Motorola चा MOTO G 5G PLUS स्मार्टफोन ब्राझीलमधील 5G डाउनलोड स्पीड रेसमध्ये आघाडीवर आहे.
2/10

MOTO G 5G PLUS स्मार्टफोनचा 5G डाउनलोड स्पीड 358.39 Mbps आहे.
Published at : 24 Nov 2022 08:15 AM (IST)
आणखी पाहा























