एक्स्प्लोर
In Pics : OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनची देशभरात आजपासून विक्री सुरु
OnePlus Nord CE 5G
1/8

वनप्लसच्या OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनची विक्री देशभरात आजपासून सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीचा हा फोन भारतात लॉन्च करण्यात आला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची प्री-बुकिंग आधीपासूनच सुरु होती.
2/8

OnePlus Nord CE च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 22,990 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किमत 27,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Published at : 16 Jun 2021 06:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























