एक्स्प्लोर
स्मार्टफोन यूजर्ससाठी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सची बंपर ऑफर, तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन आहे खास, जाणून घ्या
Smartphone
1/6

Micromax In 2b: या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंड कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी हा मोबाईल उत्कृष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. त्याची किंमत 8999 रुपये आहे.
2/6

Tecno Spark 8T: या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असून एक AI लेन्स देण्यात आली आहे. तर, यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. त्याची किंमत 9,299 आहे. रुपये आहे.
Published at : 18 Apr 2022 12:33 PM (IST)
आणखी पाहा























