एक्स्प्लोर
Photo : तिरुपती मंदिरात विशेष प्रवेश पास, जाणून घ्या बुकिंग करण्यासाठी पद्धत!
(Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
1/8

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी 300 रुपयांच्या विशेष प्रवेश दर्शनाच्या तिकीटांचा कोटा जाहिर करण्यात आला आहे. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
2/8

तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराच्या संस्थे म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्यातील ऑनलाइन पास बूकिंग शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू केली जाईल. जाणून घ्या बुकिंग करण्यासाठी पद्धत! (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
Published at : 22 Oct 2021 03:09 PM (IST)
आणखी पाहा























