एक्स्प्लोर
Ramadan Eid 2023 : वाळूशिल्प साकारत मुस्लीम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, सिंधुदुर्गात साकारलं वाळूशिल्प
Ramadan Eid 2023 : वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी रविराज चीपकर यांनी रंगांची उधळण करत वाळूशिल्पं साकारले आहे
Feature Photo
1/9

आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद आहे.
2/9

देशभरात रमजान मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
3/9

मुस्लिम बांधवांचा रमजानच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्प साकारले आहे.
4/9

वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी रविराज चीपकर यांनी रंगांची उधळण करत वाळूशिल्पं साकारले आहे
5/9

सुमारे एक टन वाळूपासून हे वाळूशिल्प करण्यात आले आहे.
6/9

या वाळू शिल्पासाठी दीड तासाचा कालावधी लागला आहे
7/9

वाळूशिल्प साकारत बनवत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8/9

चंद्राचं दर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मागच्या एका महिन्यापासून सर्व मुस्लीम बांधवांचा उपवास सुरु होता. काल या उपवासाचा शेवट झाला.
9/9

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय.
Published at : 22 Apr 2023 11:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















