एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Birthday : 50व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनाऱ्यावर फेरफटका
Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज वयाचं अर्धशतक पूर्ण केलं. सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवे इथल्या समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे.

Sachin Tendulkar in Sindhudurg
1/9

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज वयाचं अर्धशतक पूर्ण केलं.
2/9

क्रिकेटचा देव त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवभूमी कोकणात पोहोचला आहे.
3/9

आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात दाखल झाला.
4/9

सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवे इथल्या समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे.
5/9

या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसंच क्रिकेटपटूही येऊन गेले आहेत.
6/9

तर सचिन पहिल्यांदाच आपला वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा करणार आहे.
7/9

सचिन मित्रांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असून त्याने ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे किनारी फेरफटका मारला.
8/9

यावेळी भोगवे किनारी असलेल्या पर्यटकांच्या इच्छेला मान देत त्याने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले.
9/9

सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो काढता आल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
Published at : 24 Apr 2023 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
