एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sindhudurg Kunkeshwar Temple : निसर्गाचा आविष्कार, कुणकेश्वर मंदिरातील पिंडीवर किरणोत्सव
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात आज किरणोत्सव अनुभवायला मिळाला.
![दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात आज किरणोत्सव अनुभवायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/14e0883994b97417cba75073ff67447a168006955197983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kunkeshwar Temple Kirnotsav
1/8
![दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात आज किरणोत्सव अनुभवायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/8def814951d16384561ed9e854cd6a9cad6d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात आज किरणोत्सव अनुभवायला मिळाला.
2/8
![कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्या पद्धतीने किरणोत्सव सोहळा होतो तसाच किरणोत्सव कुणकेश्वर मंदिरात आज पहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/4481f9d0a80ec7a876d78680b6b2c5c50276f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्या पद्धतीने किरणोत्सव सोहळा होतो तसाच किरणोत्सव कुणकेश्वर मंदिरात आज पहायला मिळाला.
3/8
![कुणकेश्वर मंदिर फार पूरातन पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/6c2752373f872d83173503ae5bfbb19d5b5a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुणकेश्वर मंदिर फार पूरातन पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.
4/8
![सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरातील किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/f0ad0c3b92e9b5d8608a8102d278ee46ccf6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरातील किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
5/8
![खगोलशास्त्राचा अभ्यास करुन बाधलेल कुणकेश्वर मंदिर वास्तूशास्त्र कलेचा एक सुंदर आविष्कार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/0526cbcb0a5bb4ef2215f350a3185ef12f504.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खगोलशास्त्राचा अभ्यास करुन बाधलेल कुणकेश्वर मंदिर वास्तूशास्त्र कलेचा एक सुंदर आविष्कार आहे.
6/8
![श्री देव कुणकेश्वर मंदिरात पिंडीवर सकाळची सोनेरी किरणे पडल्यानंतर फार विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/b7e43bb99de28b4a958ff6bac2e8610369dbe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री देव कुणकेश्वर मंदिरात पिंडीवर सकाळची सोनेरी किरणे पडल्यानंतर फार विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळालं.
7/8
![हा किरणोत्सव योग सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यामध्ये घडून आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/4ce2061e7a5f98677b37ea6afd0a1dccbf67b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा किरणोत्सव योग सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यामध्ये घडून आला.
8/8
![हा अद्भूत असा योग आज अनुभवायला भाविकांनी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/2eac28e6dcbbaee260ad00171aa9f8ec37532.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा अद्भूत असा योग आज अनुभवायला भाविकांनी गर्दी केली होती.
Published at : 29 Mar 2023 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)