एक्स्प्लोर
Shanti Maha Muk Morcha : सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा
सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधव स्वतःला असुरक्षित मानत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Shanti Maha Muk Morcha Christian community in Sangli
1/10

सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधव स्वतःला असुरक्षित मानत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
2/10

ख्रिस्ती समाजावर, चर्चवर, पाळक लोकांवर हल्ले, अन्याय व अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे. यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
Published at : 20 Jan 2023 01:33 PM (IST)
आणखी पाहा























