एक्स्प्लोर
Sangli Krishna River : कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदी पात्रात, प्रदूषण नियंत्रण मंडळ गांधारीच्या भूमिकेत
Polluted Water in Krishna River : सांगलीतील कोळे गावाजवळ मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून नदीत सोडले जात आहे. रेठरेच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडून हा प्रकार केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
Industrial Effluents In Krishna River
1/9

पाण्याचा पाट वाहतो अगदी तसे कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
2/9

वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बु. या कारखान्यातून हे मळीयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.
Published at : 05 Aug 2023 10:57 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
राजकारण
ट्रेंडिंग न्यूज





















