एक्स्प्लोर

Photo: मुलांचा पालकांकडे दारू सोडण्याचा आग्रह, 40 कुटुंबातील पुरुष व्यसनमुक्त

सांगलीतील विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा 'पांडोझरी पॅटर्न', मुलांच्या आग्रहाखातर 40 कुटुंबातील पुरुषांनी सोडला मावा अन् दारू.

Photo Pandozeri

1/10
सध्याच्या समाजातील व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक आहे, पालकांच्या व्यसनाचा परिणाम थेट त्याच्या मुलांवरही होताना दिसत आहे. पण व्यसन सोडा असा हट्ट मुलांनी पालकांकडे धरला तर दारू, तंबाखू, माव्याची व्यसनं सोडणारीही अनेक उदाहरणं समाजात आहेत.

2/10
नेमका हाच धागा पकडत सांगलीच्या जत तालुक्यातल्या पांडोझरी या गावात जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून व्यसनमुक्तीचा एक पॅटर्न राबवला.

3/10
लहान मुलांनीच आपापल्या घरात सलग पाच वर्षे राबवलेल्या या मोहिमेमुळे तब्बल 40 कुटुंबातील पुरुषांनी व्यसनमुक्तीचा मार्ग धरला.

4/10
सांगलीतील जत तालुक्यातल्या पांडोझरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने क्रांती केली आहे. ही क्रांती आहे व्यसनमुक्तीची.

5/10
पाच वर्षांपूर्वी बाबर वस्तीतल्या शाळेतील शिक्षक आणि मुलांनी व्यसनमुक्तीची चळवळ हाती घेतली. घरोघरी शिक्षक आणि मुलांनी जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली.

6/10
मुलांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखल्या. विद्यार्थ्यांनी दारू, विडी-सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी कशा प्रकारे हानिकारक आहे यावर चर्चा केली.

7/10
या मुलांनी आपल्या वडिलांकडे, घरातल्या व्यसनाधीन बनलेल्या नातेवाईकांकडे व्यसन सोडण्याचा हट्ट धरला.

8/10
व्यसन करणारे वडील असो किंवा आजोबा, त्यांना ही मुलं व्यसन कसं वाईट आहे हे पटवून देऊ लागले. तरीही वडील, आजोबा व्यसन सोडत नाहीत म्हटल्यावर न जेवण्याचा आणि न बोलण्याचा हट्ट केला.

9/10
शेवटी शेवटी ही मुलं पालकांनी व्यसन सोडावं म्हणून रुसवा धरू लागली. शेवटी मुलांचा हट्ट पाहून व्यसन करणाऱ्यांचा देखील नाईलाज होऊ लागला आणि मुलांच्या चेहऱ्याकडे आणि त्याच्या हट्टाकडे पाहून अनेक पालकांनी मग दारू, तंबाखू, गुटख्याचा नाद सोडायचा निर्णय घेतला.

10/10
अखेर शिक्षक आणि मुलांच्या पाच वर्षांच्या तपश्यर्चेला चांगली फळं आली आणि वडिलांना व्यसनमुक्त करणाऱ्या मुलांनी आपणही व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे याचा धडाच शाळेत गिरविला याचे समाधान पालकांमध्ये आहे.

Sangli फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget