एक्स्प्लोर

Sangli: सांगली फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचं सादरीकरण, 26 फुट उंची तर 15 फुट इतकी पन्टची रुंदी

जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2022 रोजी ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे.

Sangli News

1/10
सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पॅन्ट  साकारण्यात आली आहे.सांगलीतील या पँटची उंची 26 फुट तर रुंदी 15 फुट इतकी आहे.

2/10
जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2022 रोजी ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे.
जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2022 रोजी ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे.
3/10
मिरजमधील स्टाईलअप टेलरचे इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केली आहे

4/10
सांगलीत भरलेल्या  फेस्टिव्हल मध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली  होती. ही पॅन्ट पाहाण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत

5/10
सांगलीमध्ये आयोजित केलेल्या  फेस्टिव्हलमध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली  होती. या  पॅन्टला  50 मिटर इतके कापड लागले आहे.

6/10
पॅन्टची उंची तब्बल 26 फुट (312 इंच) इतकी तर कंबर 15 फुट (180 इंच), मांडी 10 फुट (120 इंच), पँटचे बॉटम 3 फुट (36 इंच) इतके  ठेवण्यात आले आहे.

7/10
या पॅन्टला बनवण्यासाठी तब्बल 8 दिवस 2 तास इतका वेळ लागला आहे.

8/10
पॅन्टची खास वैशिष्ठ्ये म्हणजे बटन सागवान लाकडापासून नक्षीदार काम तयार करुन घेण्यात आले आहे.

9/10
खास बेल्टच्या कंपनीकडून पँटचे बेल्ट बनवून घेतले आहे.पॅन्टला आतून लागणारी ग्रीपसुध्दा स्पेशल एम्ब्रॉयडरी तयार करुन घेण्यात आली आहे.

10/10
पॅन्टची चेन सुध्दा स्पेशल बनवून घेतली आहे. ओव्हर लॉक मॅचिंग दोऱ्याने मारण्यात आले आहे.

Sangli फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत कराHarshawardhan Patil : हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा, कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेणारSharad Pawar on Rohit Pawar : रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, शरद पवारांकडून संकेतसकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Embed widget