एक्स्प्लोर
Advertisement

Alphonso Mango : कोकणचा राजा देवगड हापूस आंबा सांगलीत दाखल
Devgad Hapus : प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोकणचा राजा अखेर सांगलीमध्ये बाजारात दाखल झाला आहे. पहिल्या पेटीला तब्बल 4100 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला.

Devgad Hapus entered Sangli market yard
1/10

कोकणचा राजा देवगड हापूस आंबा सांगलीत दाखल झाला आहे.
2/10

पहिल्या 1 डझन पेटीला मिळाला 4100 इतका उच्चांकी दर मिळाला.
3/10

आंब्याची सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आजपासून आवक सुरु झाली आहे.
4/10

देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या 15 पेट्या मार्केट यार्डमधील गजानन फ्रूट मार्केटमध्ये दाखल झाल्या.
5/10

या 15 पेट्यांचे पूजन करूुन त्यांचा सौदा करण्यात आला.
6/10

या सौद्यात पहिल्या 1 डझन पेटीला मिळाला 4100 इतका उच्चांकी दर मिळाला.
7/10

नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्यांचे आवक कमी होण्याची शक्यता असली तरी दर मात्र चांगला मिळण्याची आंबा उत्पादकांना अपेक्षा आहे.
8/10

दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्याला आंबा सांगलीत दाखल होत असतो.
9/10

याचपद्धतीने सांगलीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे.
10/10

पहिल्याच दिवशी 1 डझन आंब्याला 4100 इतका दर मिळाला आहे.
Published at : 13 Feb 2023 10:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
