एक्स्प्लोर
Shirdi Sai Temple : नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली, शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी
प्रसन्न वातावरणात भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी साईमंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येतेय...
शिर्डी
1/8

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी झालीय.
2/8

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Published at : 31 Dec 2022 01:10 PM (IST)
आणखी पाहा























